GRAPHIC ART

आर्टेक डिजिटलच्या ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची ऑनलाईन शिक्षण पद्धती नेमकी आहे तरी कशी ?

    प्रॅक्टिकल अभ्यासक्रमावर आधारित जगमान्य झालेल्या विद्यार्थी केंद्रित ‘स्टुडन्ट लर्निंग आऊटकम्स’ संकल्पनेनुसार, शिकण्याची आणि शिकविण्याची जी पद्धत असायला हवी अगदी तीच पद्धत आम्ही आजवर वापरत आलो आहोत. विद्यार्थी वर्षात कमवायला शिकण्यापाठीमागील उघड गुपित हेच आहे. ग्राफिक डिझाईनमध्ये हमखास करिअर घडविणारे हेच शिक्षण ऑनलाईन कसे देता येईल हे एक मोठे …

आर्टेक डिजिटलच्या ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची ऑनलाईन शिक्षण पद्धती नेमकी आहे तरी कशी ? पुढे वाचा »

ग्राफिक आर्टचे पाच व्यावसायिक मराठी ऑनलाईन कोर्सेस.

जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमध्ये ग्राफिक डिझाईनर म्हणून हमखास नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांसाठी ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्युट अँड रिसर्च सेंटर, पुणे या संस्थेने ग्राफिक डिझाईनमधील ऑनलाईन करिअर कोर्सेसचा उपक्रम सुरु केला आहे. कोणत्याही शाखेत शिकणाऱ्या आणि कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टीने हे पाच ऑनलाईन कोर्सेस अत्यंत उपयुक्त …

ग्राफिक आर्टचे पाच व्यावसायिक मराठी ऑनलाईन कोर्सेस. पुढे वाचा »

कला, कल्पना आणि कौशल्यावर आधारित : ग्राफिक डिझाईनमधील करिअर – 06

ग्राफिक डिझाईनरच्या सहा नैसर्गिक सवयी :         ग्राफिक डिझाईनची निर्मिती हा दैनंदिन जीवनातील एक नैसर्गिक भाग आहे. त्यामध्ये नवीन काहीच नसतं. ग्राफिक डिझाईनसाठी जे लागतं, ते सारं तुमच्या जवळच असतं. तुमच्या जाणिवेत असतं, तुमच्या नेणिवेत असतं. तुमच्या अनुभवात असतं. अनुभवातून निर्माण झालेल्या तुमच्या दृष्टीत असतं. ग्राफिक आर्टच्या संदर्भात …

कला, कल्पना आणि कौशल्यावर आधारित : ग्राफिक डिझाईनमधील करिअर – 06 पुढे वाचा »

कला, कल्पना आणि कौशल्यावर आधारित : ग्राफिक डिझाईनमधील करिअर – 05

ग्राफिक डिझाईनमध्ये शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. कलेची दृष्टी आणि नाविन्याची आवड असेल तर प्रिंट मीडियाबरोबर वेब मीडियामध्येही खूप संधी आहेत. ग्राफिक डिझाईनरला नेमक्या  किती गोष्टी शिकायच्या असतात याला काही मर्यादा नसतात. जेवढे शिकाल तेवढे कमीच आहे. ग्राफिक डिझाईन हे अनेक गोष्टींचे मिश्रण असते. प्रत्येक डिझाईनमागे एक विचार असतो. एक कल्पना …

कला, कल्पना आणि कौशल्यावर आधारित : ग्राफिक डिझाईनमधील करिअर – 05 पुढे वाचा »

सृजनशील कला, कल्पना आणि कौशल्यावर आधारित : ग्राफिक डिझाईनमधील करिअर – 04

ग्राफिक डिझाईनची व्याप्ती पाहिल्यानंतर ग्राफिक डिझाईन म्हणजे खूप वेगळं आणि अवघड आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर अगोदर मनातुन ते काढून टाका. आपल्या अवती भवती ग्राफिक डिझाईन असते हे वर मी सुरुवातीलाच सांगितले आहे, त्यावरून ग्राफिक डिझाईनबद्दल थोडीशी कल्पना तुम्हाला आलीच असेल. तसे पहिले तर ग्राफिक डिझाईन आपण दैनंदिन …

सृजनशील कला, कल्पना आणि कौशल्यावर आधारित : ग्राफिक डिझाईनमधील करिअर – 04 पुढे वाचा »

जाहिरात, प्रिंटिंग आणि फोटोग्राफीसाठी ग्राफिक डिझाईन

सृजनशील कला, कल्पना आणि कौशल्यावर आधारित ग्राफिक डिझाईनमधील करिअर – 03 जाहिरात : ग्राफिक डिझाईन ही जाहिरात कला आहे. समोरच्याला मोहात पाडून त्याचे मत आणि मन-परिवर्तन करण्याची कला आहे. एखादा प्रॉडक्ट विकत घेताना तुम्ही शंभर वेळा विचार करता. एखादा प्रॉडक्ट कधी कधी तुम्ही पटकन विकत घेता. असे का होते. मला …

जाहिरात, प्रिंटिंग आणि फोटोग्राफीसाठी ग्राफिक डिझाईन पुढे वाचा »

ग्राफिक आर्टचा ऑनलाईन कोर्स कसा शिकाल? – Try Free Demo Course

ग्राफिक आर्टच्या ऑनलाईन कोर्सेस विषयी थोडक्यात… हमखास नोकरी मिळविण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 100 टक्के प्रॅक्टिकल अभ्यासक्रम असलेले ग्राफिक आर्टचे पाच मराठी कोर्सेस आम्ही क्रमशः ऑनलाईन उपलब्ध करून देत आहोत. हे कोर्सेस तुम्ही तुमच्या घरातून, केंव्हाही तुमच्या सवडीनुसार  किंवा तुमच्या नजीकच्या सेंटरमधूनही ऑनलाईन शिकू शकता. संपूर्ण कोर्स प्रक्रियेत कोर्सला …

ग्राफिक आर्टचा ऑनलाईन कोर्स कसा शिकाल? – Try Free Demo Course पुढे वाचा »

ग्राफिक डिझाईन म्हणजे काय?

सृजनशील कला, कल्पना आणि कौशल्यावर आधारित – ग्राफिक डिझाईनमधील करिअर – 02 ग्राफिक डिझाईन ही संदेशवहनाची एक कला आहे. मग तो संदेश एखादे वाक्य किंवा एखादा पॅरेग्राफ असेल, त्यासोबत एखादे चित्र, फोटो किंवा विविध रंगातील आकार असतील. तो संदेश कोऱ्या कागदावर हाताने लिहिलेला असेल, रंगविलेला असेल किंवा कॉम्प्युटरवर तयार केलेला असेल. …

ग्राफिक डिझाईन म्हणजे काय? पुढे वाचा »

सृजनशील कला, कल्पना आणि कौशल्यावर आधारित : ग्राफिक डिझाईनमधील करिअर

प्रस्तावना : कल्पनेवर आधारित कला आणि कौशल्याच्या करिअरमध्ये अनेक क्षेत्रे येतात. त्यामध्ये प्रामुख्याने जाहिरात, प्रिंटिंग, पब्लिकेशन, पॅकेजिंग, फोटोग्राफी, वेब डिझाईन, ऍनिमेशन, फिल्म मेकिंग, सोशल मिडिया, ऑनलाईन मार्केटिंग आदी क्षेत्रांचा समावेश आहे, आणि या प्रत्येक क्षेत्रात ग्राफिक डिझाईनरची गरज असते. त्यामुळे ग्राफिक डिझाईनरसाठी करिअरचे अनेक दरवाजे नेहमीच उघडे असतात. म्हणूनच ग्राफिक …

सृजनशील कला, कल्पना आणि कौशल्यावर आधारित : ग्राफिक डिझाईनमधील करिअर पुढे वाचा »

Scroll to Top