Graphic Design Free Demo Course :

ग्राफिक डिझाईन कोर्सला प्रवेश घेण्यापासून क्रमशः लेसन्स, असाईनमेंट्स सबमिशन, परीक्षा आणि शेवटी सर्टिफिकेट डाऊनलोड, ही जगातील सर्वात सोपी ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे. खात्री करण्यासाठी हा फ्री डेमो कोर्स करून पाहा.

5,000

Corel Draw for Graphic Design :

जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमध्ये हमखास नोकरी मिळविण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सुरुवातीला व्हेक्टर ग्राफिक डिझाईन शिकावच लागतं. त्यासाठी कोरल ड्रॉचा हा सर्वात सोपा मराठी ऑनलाईन ग्रुप कोर्स करा.

Scroll to Top