प्रति,

व्यवस्थापक,
ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्युट अँड रिसर्च सेंटर, पुणे,
महोदय,
मी आपल्या संस्थेचे माहितीपुस्तक पूर्णपणे वाचले असून या कोर्सनंतरच्या करिअरबद्दल मला पूर्ण कल्पना आहे. जाहिरात, प्रिंटिंग आणि वेब क्षेत्रात ग्राफिक डिझाईनर म्हणून नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करण्याची माझी इच्छा असून त्यासाठी पूर्ण वेळ अभ्यास करण्याची माझी तयारी आहे. तरी मला आपल्या संस्थेत सी. डी. आर्ट इन ऍडव्हर्टायझिंग, प्रिंटिंग अँड वेब या कोर्ससाठी प्रवेश मिळावा ही विनंती.

Scroll to Top