ह्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी Course Enrollment Key ची गरज आहे. ग्रुप लीडरकडून Enrollment Key मिळविण्यासाठी साठी तुमच्या शहरातील, शाळेतील, कॉलेजमधील, कोरल ड्रॉ कोर्स ग्रुप सिलेक्ट करून Get Course Enrollment Key बटन दाबा. आणि Course Enrollment Key Request फॉर्म भरून पाठवा.
तुमच्या शाळा / कॉलेज / संस्थेमध्ये कॉम्प्युटर लॅब असेल तर कोरल ड्रॉचा स्वतंत्र ऑनलाईन कोर्स ग्रुप बनवा. ग्रुप लीडर व्हा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना ह्या कोर्सला प्रवेश द्या. नवीन ग्रुपच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
कोरल ड्रॉ कोर्स कन्टेन्टस पाहण्यासाठी कोर्स पेज वर जा.