Social Media Design for Branding
काय आहे सोशल मिडिया डिझाईन ? प्रिंट मिडिया, वेब साईट आणि ब्लॉगिंग नंतर कोणत्याही व्यवसायाच्या ऑनलाईन जाहिरात, मार्केटिंग, प्रमोशनसाठी सर्रास वापरला जाणारा मिडिया म्हणजे सोशल मिडिया. फ्रेंडशिप, मेसेजिंग, म्युझिक, ज्ञान, विज्ञान, शिक्षण, बातम्या आणि करमणुकीच्या आकर्षणापोटी विविध प्रकारची माहिती आणि विशेषतः व्हिडीओज पाहण्याची चटक लागलेल्या लोकांची एक खूप मोठी वर्दळ …