Current Status
Not Enrolled
Price
₹ 5,000/-
Get Started
This course is currently closed

प्रि-प्रेस म्हणजे एखाद्या डिझाईनच्या प्रिंटिंगसाठी प्रिंटिंगपूर्वी करायच्या स्टेप्स. म्हणजे यामध्ये डिझाईनची कल्पना सुचण्यापासून डिझाईनसाठी आवश्यक त्या सर्व घटकांची निर्मिती करणे, उदा. फोटोग्राफी करणे, मजकूर लिहिणे, प्रिंटिंगच्या प्रकारानुसार साईज ठरविणे,  लेआऊट करणे, कलरस्कीम ठरविणे, प्रिंटिंगच्या प्रकारानुसार फायनल आर्टवर्क बनविणे, त्यासाठी प्रिंटिंगच्या विविध प्रकारांचा अभ्यास करणे उदा. स्क्रिन प्रिंटिंग, ऑफसेट प्रिंटिंग, फ्लेक्झो प्रिंटिंग, रोटो ग्रेव्हिअर प्रिंटिंग, डिजिटल प्रिंटिंग इ. थोडक्यात संबंधित प्रिंटिंग प्रकाराचा सारासार विचार करून प्रिंटिंगला देण्यासाठी एखाद्या डिझाईनचे फायनल प्रिंट रेडी आर्टवर्क बनविणे म्हणजे प्रि-प्रेस डिझाईन अँड आर्टवर्क. ह्या कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी व्हेक्टर बेस कोरल ड्रॉ आणि रास्टर बेस फोटोशॉप अशा किमान दोन सॉफ्टवेअर्सचा ग्राफिक डिझाईनच्या दृष्टीने पूर्ण अभ्यास झालेला असला पाहिजे. थोडक्यात प्रि-प्रेस डिझाईन अँड आर्टवर्क हा कोर्स करण्यासाठी कोरल ड्रॉ फॉर ग्राफिक डिझाईन आणि फोटोशॉप फॉर ग्राफिक डिझाईन हे दोन्ही कोर्स प्रथम पूर्ण करण्याची गरज आहे.

Scroll to Top