Corel Draw for Graphic Design
ग्राफिक डिझाईनसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर्सपैकी कोरल ड्रॉ हे एक व्हेक्टर बेस सॉफ्टवेअर आहे. याचा उपयोग जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबसाठी लागणारे ग्राफिक डिझाईन बनविण्यासाठी होतो. ज्यामध्ये ड्रॉईंग, कलरिंग आणि इफेक्टस वापरून वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स बनविली जातात. खास करून आर्टिस्टसाठी बनविलेलेल्या ह्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही लोगो डिझाईन, व्हिजिटिंग कार्ड, स्टेशनरी, लिफलेट, फोल्डर, स्टिकर, …