CD Art Print
Student Learning Outcomes एक तास ट्रेनिंग, एक तास प्रॅक्टिकल, म्हणजे दोन तास क्लास आणि दररोज किमान ४ तास प्रॅक्टिकल होमवर्क असलेला हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी खालील प्रमाणे ग्राफिक डिझाईन प्रोजेक्ट करण्यास सक्षम होतो. 1. ज्या क्लाएंटचे जे ग्राफिक डिझाईन बनवायचे आहे, त्याविषयी पूर्ण माहिती घेणे. जी त्या ग्राफिक डिझाईनसाठी …