कलेची आवड असणाऱ्या आणि जाहिरात, प्रिंटिंग तसेच वेबमध्ये ग्राफिक डिझाईनर म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्युट अँड रिसर्च सेंटर, पुणे या संस्थेने ग्राफिक डिझाईनमधील ऑनलाईन कोर्सेसचा उपक्रम सुरु केला आहे. कोणत्याही शाखेत शिकणाऱ्या आणि कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना हमखास नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने हे पाच ऑनलाईन कोर्सेस अत्यंत उपयुक्त आहेत. हे कोर्सेस तुम्ही तुमच्या घरातून, तुमच्या सवडीनुसार किंवा तुमच्या नजिकच्या ग्राफिक आर्ट इन्स्टिट्युटमध्ये जाऊन ऑनलाईन शिकू शकता.

क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट (CD Art) ऑनलाईन लाईव्ह बॅच 19 जुलै पासून सुरु !

Professionl One Months Online Courses

CorelDRAW कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही खालील कोर्सेसना प्रवेश घेऊ शकता.

  • ग्राफिक डिझाईनच्या तब्बल २५ वर्षांहून अधिक प्रॅक्टिकल अनुभवातून तयार केलेला एकदम साधा आणि सोपा १०० टक्के प्रॅक्टिकल अभ्यासक्रम. 
  • एकदम साधी आणि सोपी ऑनलाईन शिकण्याची पद्धत. 
  • एकदम साधे आणि सोपे  मायबोली मराठी माध्यम.   

ग्राफिक डिझाईनचा फ्री डेमो कोर्स करा. ऑनलाईन शिकण्याची जगातील सर्वात सोपी पद्धत पाहा, काही शंका असतील तर विचारा आणि मगच फायनल कोर्सला प्रवेश घ्या. 


महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुकावार ग्राफिक आर्ट ऑनलाईन लर्निंग इन्स्टिट्यूट्सच्या फ्रॅन्चाइसी देणे सुरु आहे. तुमच्या इन्स्टिट्युटमध्ये आता सुरु करा ग्राफिक आर्टचे ऑनलाईन कोर्सेस. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

 

Scroll to Top