Group Course

Demo Lesson 04 : Color Study :

ह्या डेमो लेसन 04 मध्ये फायनल कोर्समधील Day 23 चा लेसन आहे. वरील व्हिडीओ लेसन पाहून त्याप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिकल करायचे असते. डेमो कोर्समधील हा शेवटचा लेसन आहे. व्हिडीओ लेसन पाहून झाल्यावर Mark Complete बटनवर क्लिक करा. आता परीक्षा पेज ओपन होईल.

Demo Lesson 03 : Object Order :

ह्या डेमो लेसन 03 मध्ये फायनल कोर्समधील Day 15 चा लेसन आहे. वरील व्हिडीओ लेसन सुरु करून पहा आणि त्याप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिकल करायचे असते. असाईनमेंट अपलोड करायला सांगितली असेल तर अपलोड करायची असते. नसेल तर प्रॅक्टिकलसह लेसन समजल्यानंतर Mark Complete बटनवर क्लिक करा. म्हणजे पुढचा डेमो लेसन 04 ओपन होईल.

Demo Lesson 02 : Basic Shaping :

ह्या डेमो लेसन 02 मध्ये फायनल कोर्समधील Day 04 चा लेसन आहे. लेसनमध्ये शिकविल्याप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिकल करायचे असते आणि ती फाईल खाली असाईनमेंट मध्ये अपलोड करायची आहे. इथे डेमो मध्ये समजण्यासाठी तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील तूर्तास कोणतीही एखादी jpg फाईल अपलोड करा. आणि Mark Complete बटनवर क्लिक करा. म्हणजे …

Demo Lesson 02 : Basic Shaping : पुढे वाचा »

Scroll to Top