CD Lesson 01 : Introduction :
क्रिएटिव्ह डिजिटल आर्टच्या ऑनलाईन क्लासरूममध्ये आपले स्वागत आहे. शिकायला सुरुवात करण्यापूर्वी करिअरसंबंधित हा प्रस्तावना व्हिडीओ काळजीपूर्वक पाहा. म्हणजे ग्राफिक डिझाईन म्हणजे काय आणि या विषयाची व्याप्ती कळेल. खालील नोट्स वाचूनही ती तुमच्या लक्षात येईल. ग्राफिक डिझाईनमध्ये करिअर करण्यासाठी खूप विषय आणि त्यासाठी बरीच सॉफ्टवेअर्स आहेत. व्हेक्टर ग्राफिक्स हा त्यापैकीच एक विषय. कोरल …