From:  5,000.00 / month for 10 months

चित्रकला, फोटोग्राफी, जाहिरात, प्रिंटिंग, वेब डिझाईन, ब्लॉगिंग आणि सोशल मिडियाची आवड असणाऱ्यांसाठी वर्षात कमवायला शिकविणारा ग्राफिक डिझाईनचा जगातील सर्वात सोपा ऑनलाईन लाईव्ह कोर्स

19 जुलै पासून सुरु.

टीप : प्रवेश घेण्यापूर्वी प्रथम रजिस्टर करून कृपया लॉगिन करा.

Clear

Student Learning Outcomes

एक तास ट्रेनिंग,  एक तास प्रॅक्टिकल, म्हणजे दोन तास क्लास आणि दररोज किमान ४ तास प्रॅक्टिकल होमवर्क असलेला हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी खालील प्रमाणे ग्राफिक डिझाईन प्रोजेक्ट करण्यास सक्षम होतो.
1. ज्या क्लाएंटचे जे ग्राफिक डिझाईन बनवायचे आहे, त्याविषयी पूर्ण माहिती घेणे. जी त्या ग्राफिक डिझाईनसाठी आवश्यक असते.
2. परिणामकारक डिझाईन बनविण्याच्या दृष्टीने सर्व बाजूनी विचार करणे. आणि विषयाला पूरक अशा एक – दोन संकल्पना (Ideas) निश्चित करणे.
3. निश्चित केलेल्या संकल्पनेला अनुसरून डिझाईनमध्ये वापरण्यासाठी फोटोग्राफी करणे.
4. डिझाईन संकल्पनेनुसार मजकूर लिहिणे. रंगसंगती ठरविणे.
5. फायनल डिझाईनचा संभाव्य लेआऊट डोळ्यासमोर ठेऊन कोऱ्या पेपरवर पेन्सिलने रेखाटने बनविणे.
6. योग्य वाटणाऱ्या दोन-तीन  रेखाटनाप्रमाणे कॉम्प्युटरवर लेआऊट बनविणे.
7. डिझाईनमधील व्हेक्टर ग्राफिकसाठी कोरल ड्रॉ सॉफ्टवेअर वापरणे.
8. डिझाईनमधील रास्टर ग्राफिक साठी फोटोशॉप सॉफ्टवेअर वापरणे.
9. डिझाईन संबंधित प्रिंटिंगचा प्रकार आणि प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या मर्यादा लक्षात घेऊन त्याप्रमाणे फायनल डिझाईन / आर्टवर्क बनवणे.
10. प्रिंटिंगचे विविध प्रकार : स्क्रिन प्रिंटिंग, ऑफसेट प्रिंटिंग, फ्लेक्झो प्रिंटिंग, रोटो ग्रेव्हीअर प्रिंटिंग, डिजिटल प्रिंटिंग.
11. कोर्सच्या शेवटी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची तयारी करणे. उदा. लोगो डिझाईन, कॉर्पोरेट आयडी.  स्टेशनरी, प्रोमोशनल मटेरियल तयार करणे. नोकरी करण्याची इच्छा असेल तर ऑनलाईन पोर्टफोलिओ तयार करणे. इ.

Web Media
1. Domain and Hosting Management.
2. Blogging. (WordPress).
3. Create Website without coding (WordPress).
4. Create Social Media Designs for Branding. (Digital Marketing)

Payment Options

One Time Fee, Per Month Fee, Two Installments

Scroll to Top