
1 तासाचा ऑनलाईन Live Class संपल्यानंतर होमपेज वर जाऊन Live Practical Classroom वर क्लिक करा आणि व्हिडिओ लेसन पाहून त्याप्रमाणे प्रॅक्टिकल करा. आणि त्या लेसन पेजवर शेवटी असाईनमेंट अपलोड करा. आजच्या लेसन ची प्रॅक्टिकल फाईल पुढचा लाईव्ह क्लास सुरु होण्यापूर्वी अपलोड करा. काही शंका असल्यास 9371102678 या नंबरला फोन करा.